पोलिसच GST अधिकारी बनून ट्रकचालकांना गंडा घालायचे…
पोलिसच तोतया GST अधिकारी बनून महामार्गावर वाहनांना थांबवुन त्यांना कार्यवाहीच्या नावाखाली लुटणारे धुळे पोलिसांचे ताब्यात… धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 4 जानेवारी रोजी फिर्यादी श्री. कश्मीरसिंग सरदार हजारासिंग बाजवा, वय 59, व्यवसाय व्यापार, रा. घर नं. 50/अ, विकास कॉलनी, पटीयाला, ता.जि.पटीयाला, (पंजाब राज्य) यांनी पोलिस स्टेशन आझादनगर धुळे येथे दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द आझादनगर पो.स्टे. […]
Read More