परतवाडा शहरात गावठी बॅाम्ब बनविणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
परतवाडा शहरात स्फोटक पदार्थ (गावठी बॉम्ब) बाळगणा-या इसमास अटक,३३ नग गावठी बॉम्ब जप्त स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण ची कार्यवाही….. परतवाडा(अमरावती ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १९/१२/२०२३ रोजी परतवाडा शहरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असता गोपनिय खबर मिळाली कि, जसपालसिंग सोहनसिंग बावरी रा. आझाद नगर, परतवाडा याने त्याचे राहते घरात स्फोटक पदार्थ (गावठी बॉम्ब) ठेवले […]
Read More