शेतकऱ्यांच्या म्हशी चोरणारे टोळीचा म्होरक्या एका संघटनेचा पदाधिकारी,४ आरोपी अटकेत सुत्रधार फरार….
शेतक-याच्या म्हशी चोरणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद…. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील गंभीर गुन्हयांना आळा घालण्याचे आदेश दिल्याने, पोलिस निरीक्षक विकास पाटील, स्थागुशा हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. शिवसांब घेवारे यांचे पथकाने आपले गोपनीय माहितगार सतर्क करून, गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीती आधारे,स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने तब्बल 100 […]
Read More