घरफोडी करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट ३ ने घातल्या बेड्या….
घरफोडी करणाऱ्या आरोपीस गुन्हेशाखा युनिट ३ ने केले जेरबंद…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०६.०३.२०२४ चे ०९.३० वा. ते ५.०० वा. दरम्यान, पोलिस ठाणे कोराडी हद्दीत, साक्षी प्रतिक्षा अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०२, प्रेम नगर, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी आशा रायभान गजभिये, वय ४२ वर्षे, ह्या ईरा हॉस्पीटल लकडगंज, नागपूर येथे नोकरीवर असुन त्या आपले […]
Read More