उच्चशिक्षित सराईत घरफोड्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक,२ गुन्हे केले उघड…
चंद्रपूर शहर परिसरात घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक,दोन घरफोडीचे गुन्हे केले उघड… चंद्रपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरची प्रशंसनिय कामगीरी मागील काही दिवसापासुन चंद्रपुर शहरात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने अशा गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलिस अधिक्षक चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. या निर्देशानुसार पोलिस निरिक्षक महेश कोंडावार स्थागुशा चंद्रपुर […]
Read More