अकोला येथील बहुचर्चित भरतीया घरफोडी प्रकरणातील मुख्य सुत्रधारास गुन्हे शाखेने बिहार येथुन घेतले ताब्यात…
बहुचर्चित भरतीया यांचे कडील घरफोडीचा अखेर अकोला गुन्हे शाखेने केला उलगडा, ७८ दिवसांचे अथक परिश्रमानंतर मुख्य सुत्रधारास बिहार राज्यातुन बहुमुल्य हि-याचे नेकलेससह तसेच घरफोडीतील हत्यार/कटर सह प्रयागराज मधुन घेतले ताब्यात….. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(०४) मे २०२४ रोजी पोलिस स्टेशन येथील अप क्र ३८५ / २४ कलम ४५७, ३८० भा.दं.वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात […]
Read More