स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांनी उघड केला शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीतील केबल चोरीचा गुन्हा….
पुणे ः (महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०५/१०/२०२३ रोजी शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत पोलीस उप निरीक्षक जगदाळे, सहा. पोलिस उप निरीक्षक पंदारे, पो.हवा. राजु मोमीन, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे असे सरकारी वाहनाने पेट्रोलींग करीत असताना गोपनीय बातमीदार यांनी दिलेल्या बातमीनुसार तीन इसम हे त्यांचेकडील पांढरे रंगाचे पिकअप वाहन क्र. एम.एच ४६ ए. एफ २०९८ ही कासरी […]
Read More