कॅालगर्लला भेटनं आजोबांना पडलं महागात,लावला ३० लाखाचा चुना…
पुणे – ७४ वर्षीय आजोबांना कॉल गर्लची भेट घेणे चांगलंच महागात पडलं आहे. कॉल गर्लच्या भेटीमुळे आजोबांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. एका चुकीमुळे आजोबांना आर्थिक आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागला आहे. मात्र अखेर आजोबांना पोलिसांत धाव घेतली आणि यातून आपली सुटका करून घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून २ जणांना अटक […]
Read More