धाराशिव पोलिसांनी नष्ट केला ८०० किलो ग्राम जप्त केलेला गांजा…
धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात एन.डी. पी. एस. कायद्या खाली दाखल गुन्ह्यातील गांजा नष्ट… धाराशिव(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल मा. न्यायालयाने नाश करण्याची परवानगी दिलेल्या गांज्या मुद्देमालाची त्यामध्ये. पोलिस ठाणे तुळजापूर येथील गुरनं १८/२०१३, १७/२०१३, २३९ / २०२१, पोलिस ठाणे बेंबळी गुरनं […]
Read More