वैजापुर येथील बॅंकेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न करुन तेथील दस्ताऐवजाची जाळपोळ करणारे स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….
वैजापुर येथील महाराष्ट्र ग्रामीण बैंकमधील चोरीचा प्रयत्न करणारे तसेच बैंकेत जाळपोळ करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…… वैजापुर(छ.संभाजीनगर) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,दि 20 एप्रिल 2025 रोजी फिर्यादी बजरंगलाल जुसालाल ठाका वय 31 वर्षे, व्यवसाय -बँक मॅनेजर महाराष्ट्र ग्रामीण बैंक रा. फुलेवाडी रोड वैजापुर ता. वैजापुर यांनी पोलिस ठाणे वैजापुर यांनी येथे येवुन तक्रार […]
Read More