अकोट शहर पोलिसांची गोवंश कत्तल करुन गोमांस विक्री करणार्यावर मोठी कार्यवाही…
अकोट शहर पोलिसांची अवैधरित्या गोवंशाची कत्तल करुन त्याचे मांसाची विक्री करणार्यावर मोठी कार्यवाही, ५.५ क्विटल गोमास सह १,१०,५००/- रू चा मुद्देमाल केला जप्त …. अकोट(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नुतन पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांनी पदभार स्विकारताच जिल्ह्यात सुरु असलेले अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करण्याकरीता ऑपरेशन प्रहार” मोहीमे सुरु केली व तशा कडक सुचना सर्व […]
Read More