गंभीर गुन्ह्यांत पाहीजे असलेला फरार हैदर अली सापडला चाळीसगाव पोलिसांचे तावडीत…
एक वर्षापासुन गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी टोळी प्रमुख हैदर अली हा चाळीसगांव शहर पोलिसांकडुन जेरबंद…. चाळीसगाव(जळगाव) (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 18/11/2022 रोजी रात्री 09.00 वा चे सुमारास आण्णा कोळी यांचे घरासमोर, छाजेड ऑईल मिलच्या मागे, चाळीसगाव येथे हैदर अली आसिफ अली, नदीम खान साबिर खान उर्फ गोल्डन, सुलतान शेख रहेमान शेख, वाजिद खान साबिर खान, […]
Read More