निर्दयतेने कोंबुन गोवंशीय जनावरांची तस्करी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

रामनगर(चंद्रवार)- सविस्तर व्रुत्त इसे की चंद्रपुर जिल्हयातील गोवंश तस्कारांवर आळा घालण्याकरिता पोलिस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. त्यावरून मौजा चिचपल्ली हद्दितून रात्री दरम्याण गोवंश ची अवैधरीत्या वाहतुक होत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना गोवंश तस्काराविरूध्द कारवाई करण्याबाबत निर्देश दिले. स्थानिक […]

Read More

MD ड्रगची अवैधपणे वाहतुक करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवशकल्या मुसक्या…

चंद्रपुर – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा मार्फत अवैध अंमली पदार्थ दारू, शस्त्रे, जुगार पैसे यांचे विरोधात राबविलेल्या विशेष मोहीमे दरम्यान दिनांक 30/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय चंद्रपूर येथे उपस्थित असतांना गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, दोन इसम खाजगी कारने नागपुर वरून एम. डी. ड्रग्ज पॉवडर विक्री करीता सोबत बाळगुन […]

Read More

चंद्रपुर जटपुरा गेट परीसरात झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा….

चंद्रपुर – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०६/१०/२०२३ रोजी फिर्यादी वर्षा संजय गोडे वय ५० वर्ष रा विश्वभारती हॉटेलमागे सराई वार्ड चंद्रपुर, जिल्हा चंद्रपुर या आपल्या घरी झोपुन असतांना त्यांचे पती हे घराचा दरवाजा बाहेरुन लावून बाहेर फिरायला गेले असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे राहते घराचे आत प्रवेश करून घराचे हॉलमधील बॅगमध्ये ठेवलेले २,१४,०००/- रू. किंमतीचे सोन्या-चांदिचे दागिने […]

Read More

बॅंक वसुली अधिकारी असल्याचे सांगुन केली फसवणुक स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा केला उघड…

­चंद्रपुर – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०९/१०/२०२३ रोजी फिर्यादी मंजुळाबाई नथ्थुजी झाडे वय ६५ वर्ष रा येन्सा, ता. वरोरा, जिल्हा चंद्रपुर या आपल्या घरी असतांना दोन अनोळखी इसम घरी आले व आम्ही बँकेचे अधिकारी आहोत असे सांगुन तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेमार्फत १,४०,०००/- रू. व बैलगाडीसाठी ३,००,०००/- रू. मंजुर झाले आहेत अशी बतावणी करून त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला […]

Read More

चंद्रपुर पोलिस अधिक्षकांच्या आदेशाने बल्लारशाह येथील ३ सराईत गुंडास केले तडीपार….

चंद्रपुर – सध्या सुरू असलेले गणेशोत्सव व आगामी काळात येणारे ईद तसेच नवरात्र हे सण जनतेने शांततेत व भयमुक्त वातावरणात साजरे करण्याकरीता पोलिस स्टेशन बल्लारशाह  परिसरातील अट्टल गुन्हेगार 1) चेतन मनोहर खुटेमाटे वय 43वर्षे रा. बामणी 2 ) राकेश लक्ष्मण देरकर वय 32वर्षे रा. बामणी 3 )किशोर गुलाब मुडपल्लीवार वय 52 वर्षे रा. बामणी या ईसमांवर गंभीरस्वरूपाचे […]

Read More

बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणार्याच्या आवळल्या मुसक्या…

चंद्रपुर– सवीस्तर व्रुत्त असे की गणेश उत्सवाचे पुर्वसंध्येला समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिक्षक यांनी  अवैदधरीत्या शस्त्र व अग्गीशस्त्र बाळगनारे गुन्हेगारा विरुध्द कारवाही करण्याचे आदेश दिले होते  दिलेल्या निर्देशाप्रमाणे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांनी पो.उप नि. अतुल कावळे यांचे पथक तयार करुन, दि. 18/09/2023 रोजी पोस्टे राजुरा हदिदत एक इसम अवैदधरीत्या अग्गीशस्त्र त्याचे कमरेला […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!