अंमली पदार्थ गांजासह नाशिक येथील ईसमास चांदुर रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात….
अंमली पदार्थ गांजासह एकास पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे यांनी घेतले ताब्यात…. चांदुर रेल्वे(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्याअनुषंगाने दि २७ मार्च २०२५ रोजी पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे येथील पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहिती मिळली की, […]
Read More