गांजाची चोरटी वाहतुक करणारा गंगापुर पोलिसांचे ताब्यात…
गांजाची चोरटी तस्करी करणाऱ्यास गंगापुर पोलिसांनी शिताफीने केले जेरबंद,२८ किलो गांजा केला जप्त…. गंगापुर(छ.संभाजीनगर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२८) रोजी पोलिस ठाणे गंगापुर येथील पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना गोपनीय बातमीदारमार्फेत माहिती मिळाली कि, अहमदनगर- छ. संभाजीनगर हायवेवरुन एक व्यक्ती हा गांजा या अंमलीपदार्थाची चोरटी वाहतुक विक्री करण्याचे उद्देशाने छुप्यामार्गाने घेवुन जाणार आहे.यावरुन मनिष कलवानिया , […]
Read More