गावठी कट्याची विक्री करणारे चोपडा ग्रामीण पोलिसांचे तावडीत सापडले…

अवैधरित्या गावठी कट्टयाची विक्री करणारे रेकॅारडवरील गुन्हेगारांना त्यांचे साथीदारांसह चोपडा ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात,९ गावठी कट्ट्यासह ४ आरोपींना घेतले ताब्यात…. चोपडा(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.१०/०३/२०२४ रोजी पारउमर्टी येथील दोन इसम हे अवैध अग्नीशस्त्राची विक्री करणार असुन सदरचा सौदा हा कृष्णापुर ता. चोपडा शिवारात उमटी रोडवरील घाटात होणार असलेबाबत माहीती मिळाली होती. त्याप्रमाणे कृष्णापुर ते उमर्टी […]

Read More

चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केले २ गावठी बनावटीचे पिस्टल,२अटकेत…

चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केले गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र कट्टे व जिवंत काडतुस,२ आरोपीसह मुद्देमाल जप्त…. चोपडा(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२३)रोजी रात्री ०२.०० वाजता चोपडा ग्रामीण पो.स्टे. च्या पोलिसाना एक गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की सत्रासेन मार्गे एक राखाडी रंगाची ईर्टिगा गाडी क्रमांक MH.१२.RF.१४९६ या गाडीत तीन इसम गावठी कट्टा (पिस्टल) घेवुन निघाले […]

Read More

किराणा मालाच्या गाडीत गुटखा वाहतुक करणारा चोपडा ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

चोपडा ग्रामीण पोलिसांनी रात्रगस्ती दरम्यान किराणामालाच्या गाडीत अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारा घेतला ताब्यात…   चोपडा(जलगांव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २१/०२/२०२४ रोजी मध्यरात्री रात्रगस्ती दरम्यान चोपडा ग्रामीण पोलिसाना मिळालेल्या गोपनीय माहीती वरुन मध्यप्रदेशातुन येणा-या कीराणा मालाच्या पिकप वाहनातुन शेंदवाकडुन धुळेकडे जानार्या चोपडा शिरपुर रोड वरील हातेड फाटा येथे बंदी असलेल्या १,९४,४८०/- रु कीमतीचा विमल पान […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!