संशईत ईसमास ताब्यात घेऊन ईलेक्ट्रिक वायर बंडल चोरीचा गुन्हा सिटी कोतवाली पोलिसांनी केला उघड….
लोहीया कंम्पाउंड, येथील ईलेक्ट्रीक वायर बंडल चोरीतील अज्ञात आरोपीस सिटी कोतवाली पोलिसांनी मुद्देमालासह घेतले ताब्यात,वायर चोरीचा गुन्हा केला उघड….. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ६ रोजी लोहीया कंम्पाउंड, खोलेश्वर, अकोला येथे राहणारे राजेश सत्यनारायाण लोहीया वय ५६ यांनी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे तक्रार दिली की दि.०१/०२/२०२५ चे ०७/०० वा ते दि. ०५/०२/२०२५ चे […]
Read More