तांबे चोरी प्रकरणातील आरोपीस बीड येथुन स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात…
चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला बीड जिल्ह्यातून अटक. कॉपर चोरीचे तीन गुन्हे केले उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी […]
Read More