चारचाकी वाहनासह चोरीस गेलेला कापुस १२ तासाचे आत स्थागुशा पथकाने शोधुन घेतला ताब्यात…
टेंभुर्णी येथील कापसाने भरलेले आयशर चोरी करणारे सराईत गुन्हेगार 12 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, 35,50,000/- रु चा मुद्देमाल केला जप्त….. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयातील किंमती मुद्देमालासंबंधी गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक […]
Read More