अवैधरित्या देशी दारुची वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कार्यवाही,चारचाकी वाहनासह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत….
वर्धा शहरातील जुनापाणी चौकात नाकेबंदी करून देशी दारू व कारसह 7,00,000/-रु चा मुद्देमाल केला जप्त स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई….. वर्धा(प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या गुन्हे आढावा बैठकित पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी शहरात अवैधरित्या येणारा देशी विदेशी दारुचा पुरवठा व त्याची शहरात अवैधरित्या साठवनुक करुन त्याची चिल्लर व चढ्या भावाने विक्री होते यावर निर्बध लागावे […]
Read More