खंडनीसाठी अपहरण करणारे युनीट १ च्या तावडीत सापडले…
अपहरण करून १२,००,०००/- रूपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीस केले जेरबंद गुन्हेशाखा युनिट १ ची कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०४/०३/२०२४ रोजी बापु पुलाजवळ सुयोजीत गार्डन येथे इर्टिगा कार मध्ये फिर्यादी राजेशकुमार गुप्ता यांचे अनोळखी इसमांनी पिस्टलचा धाक दाखवुन जीवे ठार मारण्याची धमकी देवुन अपहरण करून फिर्यादींचे दोन एटीएमचा वापर करून बळजबरीने ३०,०००/- रू. काढून घेतले, […]
Read More