वाहनचोरी व घरफोडीचे ५ गुन्हे उघड,गुन्हे शाखा युनिट ४ ची कामगिरी…
घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक,नागपुर गुन्हे शाखा, युनिट क्र ४, ची कामगीरी, एकुण ०५ गुन्हे केले उघड… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २३/१२/२०२३ चे ०८.०० वा. ते दिनांक २६/१२/२०२३ चे ०७.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे सक्करदरा हद्दीत, प्लॉट नं. २०० /२ सोमवारी क्वॉर्टर, शहीद शाहु गार्डन जवळ राहणारे फिर्यादी मुकेश केदारनथ शाहु, वय ४६ […]
Read More