शेतातील केबल चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
शेतातील केबल चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात,मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेऊन ३ गुन्हे केले उघड…. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विशाल आंनद यांनी जिल्हयात होत असलेल्या शेतीपयोगी साहित्य व केबल चोरीचे घटनेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा. यांना जास्तीत जास्त गुन्हे उघडकिस आणुन सदर घटनेवर आळा घालण्याबाबत आदेशीत केले होते त्या […]
Read More