अट्टल घरफोड्या स्थागुशा पथकाचे ताब्यात,गुन्हे केले उघड….
घरफोडी करणाऱ्या चोरट्यांस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद… गोंदिया(प्रतिनिधी) – .याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, तक्रारदार मोहम्मद शाकीर अब्दुल गनी कुरैशी, व्यवसाय- मोटार सायकल मेकॅनीक, रा. बाजपेयी वार्ड, मदीना मस्जिद चे जवळ, गोंदिया यांचे वाजपेयी चौक येथील भाई एच.के.जी.एन ऑटोपार्ट अॅन्ड रिपेअर्स नावाचे दुकानाचे जिन्याचे चॅनल गेटला लावलेले कुलुप तोडुन दुकानातील कांउटर चे लॉकर तोडुन […]
Read More