पैशाचा अपहार करुन फरार झालेल्या आरोपीस नांदेड येथुन घेतले ताब्यात….

अपहार करुन फरार झालेला आरोपी 1500 किलोमिटर पाठलाग करुन नांदेड जिल्हातुन ताब्यात घेवून गुन्हयातील अपहार केलेली रोख रक्कम  एकुण 10,02,250 /- रुपये केले जप्त,स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व सायबर सेल यवतमाळ यांची संयुक्तीक कारवाई..,, यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही तसेच प्रलंबित गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन […]

Read More

गडचिरोली करांचे हरविलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश…

गडचिरोली– तरुणपिढी मोठ्या  प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असुन मोबाईल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविले गेल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबधीत पोलिस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलिस दलाच्या सायबर पोलिस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली जाते. सदर बाबत सायबर पोलिस स्टेशनमध्ये चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो.मोबाईल हरविले किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलव्दारे सायबर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!