ईटेरियर डेकोरेशनच्या नावाखाली ॲानलाईन लाखोचा गंडा घालणाऱ्या दोन भामट्यांना वर्धा सायबर पोलिसांनी पुणे येथुन घेतले ताब्यात…

इंटेरिअर डिझायनिंगच्या नावाखाली वर्धेकरांसह,पुणे येथील लोकांना लाखोंचा गंडा घालणारे दोन भामट्यांना वर्धा सायबर पोलिसांनी पुणे येथुन घेतले ताब्यात…. वर्धा (प्रतिनिधी) – इंटेरिअर डिझायनिंगच्या नावाखाली आरोपीने लाखो रुपयांनी गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. वर्ध्यात दाखल असलेल्या एका प्रकरणात आरोपीस अटक केल्याची माहिती मिळताच पुण्यात अशाच पद्धतीत फसगत झालेल्यांनी वर्धा गाठून येथील पोलिसांना माहिती दिली. फसवणूक […]

Read More

ट्रेडींगच्या नावाखाली आर्थीक फसवणुक करणारे उत्तरप्रदेशातुन घेतले ताब्यात,नागपुर ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी…

सायबर फ्रॉड करणाऱ्या  आरोपींना नागपूर ग्रामीण सायबर  पोलीसांनी केले गजाआड उत्तरप्रदेश येथुन मोठया प्रमाणात सिम कार्ड व मोबाईल केले जप्त… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी सौ. संध्या प्रणय वानखेडे हिने तिचे मोबाईलवर आलेले लिंक ओपन करून दि. ११ / १२ / २०२३ रोजी SEQUOIA या अॅप्लीकेशनद्वारे ट्रेडींग अकाउंट ओपन करून त्यामध्ये नेट बँकिंगद्वारे विवीध तारखेला […]

Read More

क्रेडीट कार्डवर लोन काढुन लोकांची आर्थिक फसवणुक करणारे गोंदिया पोलिसांचे ताब्यात,अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता…

क्रेडिट कार्डवर लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीस अटक,आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल, स्था.गु.शा., नक्षल सेल पोलिस पथकाची संयुक्तिक  कामगिरी.. गोंदीया( प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, ऑक्टोबर 2023 ते 26 नोव्हेंबर 2023 या दरम्यान फिर्यादी श्री. धनराज पुंडलीक सयाम वय 30 वर्षे राहणार – खाडीपार/ पांढरी यांच्या ओळखीचे 1) सिध्दांत चव्हाण […]

Read More

Pay TM कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगुन व्यावसाईकाची आर्थिक फसवणुक करणारा आरोपी सायबर पोलिसांचे तावडीत…

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी श्री. विलास नारायण चोपडे, वय ३० वर्षे, रा. देववाडी, ता. कारंजा, जि. वर्धा यांचे मिनी बॅक व ऑनलाईन सेंन्टर नावाचे दुकान आहे. दि. ०९.११.२०२३ रोजी फिर्यादीचे दुकाणात ०२ अनोळखी ईसम आले.त्यातील एकाने राजेश मेश्राम, रा. चंद्रपुर असे नाव सांगुन पे टिएम. मध्ये नोकरी करतात असे सांगितले. तसेच त्यांची कंपनी फिर्यादी सारख्या […]

Read More

सायबर गुन्हेगाराने पोलिसालाचा घातला ४.५ लाखात गंडा…

मुंबई (प्रतिनिधी) –  सवीस्तर व्रुत्त असे की ऑनलाइन व्यवहारातील अज्ञानामुळे सर्वसामान्य नागरिकांना सायबर गुन्हेगार कसे जाळ्यात ओढतात त्याचे जिवंत उदाहरण म्हनजे पोलिसच जेव्हा अशा लोकांचे सावज होतात, काळाचौकीमध्ये अशाच प्रकारे एका पोलिसालाच गंडा घालण्यात आला आहे. डेबिट कार्डची मुदत वाढवून देण्याच्या बहाण्याने तथाकथित बँक प्रतिनिधीने पोलिसाच्या खात्यामधील साडेचार लाख रुपये परस्पर वळते केले. सायबर फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर याप्रकरणी काळाचौकी पोलिस […]

Read More

सायबर फ्रॅाड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नायजेरीयन टोळीस बुलढाणा पोलिसांनी दिल्ली येथुन केली अटक…

बुलढाणा – सवीस्तर व्रुत्त असे  की 15 ऑगस्ट 2023 रोजी तक्रारदार दिपक शिवराम जेताळकर, मेहकर यांनी तक्रार दिली  की, दिनांक 23 जून 2023 रोजी फिर्यादी हे फेसबुक अकाउंट चेक करीत असता त्यांना अनोळखी विदेशी महिलेची फ्रेंड रिकेस्ट आली व त्यांनी ती स्वीकारली असता अनोळखी महिलेने लंडन येथील असून भारत देशाविषयी प्रेम व्यक्त करून ओळख निर्माण केली व तक्रारदार […]

Read More

बांधकाम व्यवसाईकाचा मुलगा बोलत असल्याचे सांगुन केली ६६ लाखाची फसवणुक….

पु्णे-   शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा बोलत असल्याचे सांगत एका टोळीने कंपनीला ६६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत विशाल कुमार भरत मांझी (वय २१ वर्षे, रा. लकरीखुर्द, सिवान, बिहार) यास अटक केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात अकाऊंट विभागात काम करतात. आरोपी विशाल […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!