सेलु पोलिसांची दारुबंदी विरोधात दबंग कार्यवाही
सेलु(वर्धा)- दिनांक 05/09/2023 रोजी मौजा जामणी पारधी बेडा येथे काही ईसम व महीला हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असून तसेच गावठी मोहा दारुच्या हातभट्टी करिता लागणारा कच्चा मोहा रसायन सडवा तयार करीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पोस्टापसह मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे मौक्यावर जावून छापा टाकला असता मौक्यावर आरोपी श्रीमती सोनु संजित भोसले […]
Read More