गुप्तधनाचे लोभापोटी घेतला बळी दारव्हा पोलिसांनी केला उलगडा २ आरोपी अटकेत…
दारव्हा – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन दारव्हा येथे दि. 06/09/23 रोजी देवराव रामजी बदुकले हे त्यांचे शेतातील विहीरीत म्रुतावस्थेत मिळुन आल्याने त्यांचे पत्नीचे तक्रारवरुन पोलिस स्टेशन दारव्हा येथे 52/23 कलम 174 सी. आर पी सी प्रमाणे अकस्मात म्रुत्यु ची नोंद घेवुन पो स्टे दारव्हा यांनी तपास सुरु केला त्यानुसार यातील मृतक देवराव रामजी बटुकले वय 52 वर्ष […]
Read More