आंतराज्यीय चोरटे हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात,अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता…
हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की दिनाक 27/06/23 रोजी पहाटे 3.30 वाजता दरम्यान हिंगणघाट मोहता चौक येथे असलेले पंकज कोचर यांचे कोचर कृषी केंद्र या दुकानाचे सेटरचे कुलूप तोडून दुकानांमध्ये प्रवेश करून दुकानात ठेऊन असले नगदी 10,3000/- रू अनोळखी ईसमाने चोरून नेले होते त्यानुसार पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे अप क्रमांक 732/2023 भादवि कलम 380,457,34 नुसार गुन्हा […]
Read More