देवलापार पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची सुटका करुन दिले जिवनदान…
अवैधरित्या गोवंश वाहतूक करणारा ट्रक व टाटा सुमो देवलापार पोलिसांनी पकडून त्यातुन होणारी एकुण २५ गोवंशीय जनावरांना कत्तलीपासुन दिले जिवनदान…. देवलापार(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ०१/०२/२०२४ रोजी मध्य रात्री पोलिस स्टेशन देवलापार येथील ठाणेदार सपोनि राजेश पाटील हे पोलिस स्टेशन हद्दीत आपले अधिनस्त असलेल्या पथकासह पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, जबलपुर […]
Read More