देसाईगंज पोलिसांनी दारुच्या गुन्हयात जप्त केलेला १६ लक्ष किमतीचा मुद्देमाल केला नष्ट…
पोलिस स्टेशन देसाईगंज येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण १६,००,०००/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट… देसाईगंज(गडचिरोली) प्रतिनिधी – गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक निलोत्पल यांचे आदेशान्वये पोलिस स्टेशन देसाईगंज हद्दीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोलिस स्टेशन देसाईगंज येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये प्रलंबीत दारुच्या मुद्देमालापैकी १६७ गुन्ह्यातील […]
Read More