गडचिरोली पोलिसांनी कवंडे पोलिस स्टेशन निर्मितीनंतर त्यापरीसरातील नक्षलवाद्यांची स्मारके केली जमीनदोस्त….

गडचिरोली पोलीस दलाने नवनिर्मित पोस्टे कवंडेच्या स्थापनेच्या दिवशीच कवंडे परिसरातील माओवाद्यांची स्मारके केली उध्वस्त,मिडदापल्ली ते कवंडे रत्यावर माओवाद्यांनी उभारली होती स्मारके….. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नक्षलवादी अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला आहे, ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, त्यांचा विकास साधावा व नक्षलवादी कारवायांना आळा बसावा यासाठी […]

Read More

अवैधरित्या गावठी मोहादारु गाळणार्या महिलेवर हिंगणघाट डी बी पथकाची कार्यवाही….

आगामी विधानसधा निवडनुक शांततापुर्वक पार पडावी म्हनुन जिल्ह्या पोलिस दलातर्फे सर्व पोलिस स्टेशन स्थरावर अवैधरित्या मोहादारु निर्मीती व  विक्री करणाऱ्यांवर वॅाश आऊट मोहीम राबविली जातेय हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी  – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 07/11/2024 रोजी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डिबी पथक हे विधानसभा निवडणूक संबंधाने पोलिस ठाणे परिसरात वॉश आऊट मोहीम राबवित असताना मुखबिर कडुन खबर […]

Read More

अवैधरित्या मोहा दारु गाळणार्यांवर हिंगणघाट डि बी पथकाची कार्यवाही..

विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने हिंगणघाट डि बी पथकाची खैराटी पारधी बेड्यावर गावठी मोहा दारु विक्रेत्यावर मोठा छापा…… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,विधानसभा निवडनुक २०२४ व दिवाळी उत्सव संबंधाने दिनांक 31/10/2024 रोजी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि बी पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की,सुनील भोसले रा. खैराटी पारधी बेडा हा […]

Read More

स्थागुशा पथकाने केला मोहा हातभट्टी गावठी दारुनिर्मिती कारखाना उध्वस्त….

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध हातभट्टी दारू निर्मितीचा अड्डा उध्वस्त करुन एकुन 4 लाखाचा मुद्देमाल केला नष्ट.….. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबात सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी जिल्हयातील चोरटया मार्गाने चालणारे अवैध धंद्यासंदर्भात कडक भुमिका घेवुन त्यांचेवर वचक बसविण्यासाठी जिल्हयातील अवैध धंद्यावर छापेमारी करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आगामी […]

Read More

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने उधळला दरोड्याचा डाव,शस्त्रासह ११ आरोपी अटकेत,९ गुन्हे केले उघड….

राहुरी (अहमदनगर) प्रतिनिधी –  सवीस्तर व्रुत्त असे की   शनिशिंगनापुर परीसरात दरोडा टाकण्याचा तयारीत असलेल्या टोळिचा डाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळून लावला. एटीएम चोरी, दरोडा, जबरी चोरी, मंदिरातील दागिन्यांची चोरी असे ९ गुन्हे उघडकीस करण्यात  आले आहेत. दरोडा टाकण्याच्या तयारीत टोळी असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने  टोळीला जेरबंद केले. तीन वाहनांसह घातक हत्यारे पोलिसांनी जप्त केलेली आहेत […]

Read More

गडचिरोली पोलिसांनी उधळला माओवाद्यांचा डाव जमिनीत पुरुन ठेवलेली स्फोटके केली जप्त…

गडचिरोली –  सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान माओवादी विलय सप्ताह साजरा करतात. याकाळात माओवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहीत्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहीत्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताह […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!