जबरी चोरीचा बनाव करणारे सासरे-जावई धुळे स्थागुशा पथकाचे ताब्यात…
जबरी चोरी करण्याचा बनाव करणारे जावाई व सासरे यांना स्थानिक गुन्हे शाखा, धुळेने केले जेरबंद धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२०) रोजी दुपारी ०३.५० वा. विजेंद्र हिम्मत भोई रा. कासोदा ता.एरंडोल जि. जळगाव यांचे मालकीचा कापुस रविंद्र लक्ष्मण सोनवणे रा. आडगाव, कासोदा हा कापुस विक्री करुन मिळालेली रक्कम रुपये ६,८२,९१५/- रुपये सोबत घेवून त्यांचे आयशर […]
Read More