बुलढाणा LCB ने अट्टल मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन नजीकच्या ७ जिल्ह्यातील गुन्ह्याची उकल करुन ९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

अट्टल मोटार सायकल चोरट्यांना अटक, 7 जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस; 9 लाखांचा मुद्देमाल जप्त… बुलढाणा (प्रतिनिधी) – अट्टल मोटार सायकल चोरट्यांना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून बुलढाणासह ईतर 7 जिल्ह्यातील 23 गुन्ह्यांची उकल केली आहे. या मध्ये त्याच्याकडून 23 मोटारसायकल किं.9 लाख ह्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी […]

Read More

दोन संशईतांना ताब्यात घेऊन कळमेश्वर पोलिसांनी जप्त केल्या ९ मोटारसायकल…

दोन संशईत ईसमांना ताब्यात घेऊन कळमेश्वर पोलिसांनी  ९ मोटारसायकल केल्या जप्त…. कळमेश्वर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कळमेश्वर हद्दीत होणार्या सततच्या दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्यासाठी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दि.(२१) सप्टेंबर २०२४ रोजी कळमेश्वर पोलिसांचे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना  गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की दोन ईसम […]

Read More

अट्टल मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने ८ गुन्हे उघड करुन १० मोटारसायकल केल्या जप्त…

अट्टल मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक करुन  १० मोटारसायकल केल्या जप्त…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने सदर आरोपींता शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक डॅा महेश्वर रेड्डी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बबन आव्हाड यांना दिले होते त्यावरुन बबन […]

Read More

सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन गणेशपेठ पोलिसांनी उघड केले ३ दुचाकी चोरीचे गुन्हे…..

सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन गणेशपेठ पोलिसांनी उघड केले ३ दुचाकी चोरीचे गुन्हे….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (०२) ॲागस्ट २०२४ रोजी यातील फिर्यादी कान्हा जेठु निर्मलकर, वय २१ वर्षे, रा. प्लॉट नं. ९०, विजय नगर, कळमना, नागपुर यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर दुचाकी क. एम.एच. ४९ बि.पी. ६२२५ किं ५०,०००/- रू. पोलीस ठाणे […]

Read More

अजनी पोलिसांनी सराईत मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले ३ गुन्हे…

अजनी पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्यास ताब्यात घेऊन, ०३ गुन्हे केले उघड… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी शेख रमजान शेख मजीद पठाण वय ५५ वर्षे, रा. प्लॉट नं. ३५, बेसा ग्रामपंचायत जवळ,बेलतरोडी, नागपूर यांनी दि(०२)जुलै रोजी रात्री चे दरम्यान, पोलिस ठाणे अजनी हद्दीत, नाईक नगर,संजय बांगडे यांचे घरासमोर, त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर मोटरसायकल […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशईतांना ताब्यात घेऊन १६ चोरीच्या मोटारसायकल केल्या जप्त….

जालना शहरातुन दुचाकी चोरणारे 02 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन, 6 दुचाकी केल्या जप्त….. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयामध्ये दुचाकी चोरांचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत पोलिस अधिक्षक अजय बंसल व अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यानी स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केले होते त्या वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ […]

Read More

अटकेत असलेल्या अट्टल मोटारसायकल चोरट्याकडुन सेवाग्राम पोलिसांनी उघड केले दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे…

आर्वी पोलिसांचे अटकेत असलेल्या आरोपींकडुन सेवाग्राम पोलिसांनी उघड केले दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे… सेवाग्राम(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(06)मे 2024 रोजी फिर्यादी अमोल रमेशराव दारोंडे, वय 41 वर्ष, रा. मांडवगड, ता. जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे येवुन तक्रार दिली की, दि. 30/04/2024 रोजी त्यांनी त्यांची जुनी  बजाज कंपनीची पल्सर 125 DTSI मोटर […]

Read More

मोटारसायकल चोरणारी टोळी आर्वी पोलिसांनी जेरबंद करुन,हस्तगत केल्या १८ मोटारसायकल…

वर्धा जिल्हा व ईतर जिल्हयातून मोटारसायकल चोरी करून ईतर जिल्ह्यात विक्री करणाऱ्या  टोळीस जेरबंद करून 18 मोटार सायकल केल्या जप्त,आर्वी गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कार्यवाही…, आर्वी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  मेघराज चंपालालजी संतलेजा वय 42 वर्ष. रा गणपतीवार्ड आर्वी ता. आर्वी जिल्हा वर्धा यांनी पोलिस स्टेशन आर्वी येथे तक्रार दिली की त्यांनी […]

Read More

पाचपावली पोलिसांनी उघड केले दुचाकी चोरीचे गुन्हे…

संशयीतांना ताब्यात घेऊन पाचपावली पोलिसांनी उघड केले दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाईकवाडी, बांग्लादेश चौकी जवळ, नागपुर येथे राहणारे  सागर शंकरलाल तेलघरे, वय ६५ वर्षे, यांनी पोलिस स्टेशन पाचपावली येथे तक्रार दिली की  दिनांक १५.०६.२०२४ चे रात्री ९.४५ वा. ते रात्री ११.४५ वा. चे दरम्यान  त्यांची लाल रंगाची […]

Read More

सराईत वाहन चोरट्यास हुडकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले ८ गुन्हे…

वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस हुडकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले, ०८ गुन्हे…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(५) चे रात्री ११.३० वा. व दि (६) चे सकाळी ०६.३० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. १८, गल्ली नं. ३, महाकाली नगर, नागपुर येथे राहणारे फिर्यादी तन्मय राजेश नांदुरकर, वय १९ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!