मोटारसायकल चोरट्यास बडनेरा पोलिसांनी अटक करुन,हस्तगत केल्या ६ मोटारसायकल…
बडनेरा गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील 06 मोटार सायकल आरोपीकडुन जप्त करुन एकुण 220000/- रु किमतीचा मुद्देमाल केला जप्त…, बडनेरा(अमरावती शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन बडनेरा येथे दिनांक 10/02/2024 रोजी फिर्यादी मनिष रमेशलाल केवलाणी वय 32 वर्ष रा. झुलेलाल अपार्टमेंट पवन नगर नवी वस्ती बडनेरा यांनी तक्रार दिली की त्यांनी त्यांची […]
Read More