चाळीसगाव रोड पोलिसांनी दुचाकी चोरटा पकडला,पण त्याचे घरुन मिळाले असे काही…

चाळीसगाव पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास केली अटक,त्याच्या ताब्यातुन मिळाला गुंगींचे औषधाचा साठा…. धुळे (प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुंगीचे औषध वापरून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करण्यात चाळीसगाव पोलिसांना यश मिळाले आहे. या मध्ये त्याच्याकडून 4 मोटारसायकली या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी फिर्यादी अल्पेश भटूलाल दुधावत यांनी […]

Read More

नांदेड स्थागुशा पथकाने उघड केले घरफोडीचे १७ गुन्हे,१०लक्ष रु चा मुद्देमाल जप्त…

नांदेड स्थागुशाने घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना केली अटक… नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हयात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध करणेकामी पोलिस अधिक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि दत्तात्रय काळे यांचे पथक तयार करुन नांदेड शहरातील घरफोडी करणारे […]

Read More

एकलहरे रोडवरील अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात युनीट १ ला यश…

खुन करून फरार झालेल्या अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांना केले जेरबंद, गुन्हेशाखा युनिट १ ची कामगीरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, एकलहरे रोडवर झालेल्या खुन प्रकरणात नाशिकरोड पोलिस ठाणे येथे दाखल गुरनं ९१/२०२४ भादवि कलम ३०२, मपोका १३५, भा.ह.का. कलम ४/२५ प्रमाणे दि.१८/०२/२०२४ रोजी दाखल झाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी […]

Read More

हिंगोली पोलिसांनी १२ तासाचे आत अनोळखी म्रुतदेहाची ओळख पटवून,आरोपीस केली अटक…

अनोळखी मृतदेहाची ओळख पटवुन, अवघ्या 12 तासात लावला खुनाचा छड,स्थागुशा व पोलिस स्टेशन हिंगोली शहर यांची संयुक्त कार्यवाही….. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०९/०२/२०२४ रोजी पो.स्टे. हिंगोली शहर हद्दीत भोगाव पाटी परिसरात रोडलगत नाल्यामध्ये उजवा पाय कृत्रिम असलेल्या एका अनोळखी इसमाच्या डोक्यावर दगड घालुन चेहरा विद्रुप करून खुन केला आहे अशी माहिती मिळाल्यावरून […]

Read More

दरोडेखोराचे टोळीस नागपुर गुन्हे शाखेने केले जेरबंद…

दरोडेखोरांच्या टोळीला नागपूर गुन्हे शाखेने केली अटक… नागपूर (शहर प्रतिनिधी)- दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना ३६ तासाच्या आत पकडण्यात नागपूर गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. मिळालेली गोपनीय माहिती, तांत्रीक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या मध्ये त्यांनी दरोडेखोरांकडून नगदी ५, १०,०००/- रु. रोख, ६ मोबाईल, हिरो माईस्ट्रो वाहन क्र. एमएच ४० बीएम […]

Read More

माहुली येथील बेवारस मुतकाचा खुनी अखेर स्थागुशा पथकाच्या ताब्यात…

माहुली येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १/२/२४ रोजी पो.स्टे. माहुली हद्दीतील ग्राम चिचखेड येथील पोलिस पाटील विजय चांगोले, वय ५५, रा. चिचखेड यांनी दिनांक ०१/०२/२०२४ चे दुपारी ०१.०० वा दरम्यान पोलिस स्टेशन. माहुली येथे कळविले की, माहुली ते मोर्शी रोडवरील ग्राम चिचखेड प्रवासी निवा-यामध्ये एक अनोळखी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!