पुलगाव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करुन,संपुर्ण मुद्देमाल केला हस्तगत…
बंद घराचे दाराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन चोरी करणाऱ्यांना पुलगाव पोलिसाच्या केले जेरबंद… पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी विकास श्रवन अरोरा हे पुलगांव येथील पंचधारा रोड वरील ड्रीम पार्क कॉलोनी मध्ये राहतात दि.29/04/2024 चे सायकांळी 05/00 वा. शारदा माता म्हैयर मध्यप्रदेश येथे सहपरिवार दर्शनाकरीता गेले असता दिनांक 02/05/2024 रोजी सकाळी 8.30 […]
Read More