परीसरात वर्चस्व गाजविण्यासाठी विनाकारण वाहनांची जाळपोळ करणारे टोळके भद्रकाली पोलिसांचे ताब्यात…
भद्रकाली पोलिस ठाणे हददीत एकाच रात्री वेगवेगळया ठिकाणी वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी केला पर्दाफाश ,भद्रकाली गुन्हे शोध पथकाची कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भद्रकाली पोलिस स्टेशन हहद्दीत दि.(१६) चे मध्यरात्री दरम्यान वाकडी बारव, जाकीर हुसेन हॉस्पीटल समोर, नानावली, शितळा देवी मंदीरासमोर अशा चार ठिकाणी अज्ञात इसमांनी ०९ मोटर सायकल, एक ट्रक, […]
Read More