अकोला रामदासपेठ पोलिसांनी काही तासाचे आत केला दुहेरी खुनाचा उलगडा….
एकाच रात्री घडलेल्या दोन हत्याकांड प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी काही तासाचे आत आरोपींना अटक करुन दोन्ही गुन्हे केले उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि.(१८)रोजी १२.५५ वा. दरम्यान जैन कटलरीच्या समोर गुजराती स्विट रेल्वे स्टेशन अकोला येथे तीन अज्ञात इसमांनी अतुल लक्ष्मण थोरात वय ३० वर्ष रा. अशोक नगर, अकोट फैल अकोला यांना शुल्लक […]
Read More