स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत चोरट्यांना ताब्यात घेऊन ७ मोटारसायकल जप्त करुन दोन गुन्ह्याची केली उकल….
सराईत मोटार सायकल चोरट्यांना संशयावरुन ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने सात मोटार सायकल जप्त करुन वाशिम शहर येथील गुन्ह्याची केली उकल….. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हा पोलिस अधिक्षक अनुज तारे यांनी गुन्हयांना प्रतिबंध होईल याकरीता विशेष प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या. तसेच त्यासाठी विशेष मोहिमा राबवुन रेकॉर्डवरील व माहितगार गुन्हेगारांवर सतत पाळत ठेवल्या जात […]
Read More