खामगाव येथील घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसात लावला छडा…

खामगाव येथे घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात… खामगाव(बुलढाणा) प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून खामगांव शहरामध्ये बरेच घरफोडीचे अनेक गुन्हे घडत होते. शेवटी सदर गुन्हयांची गंभीर दखल घेऊन, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी अशा गुन्ह्याची उकल करुन, आरोपीतांचा शोध घेवून, मुद्देमाल हस्तगत करणेबाबत अशोक लांडे, स्था.गु.शा. […]

Read More

दिघोरी चौकातील घरफोडीचा गुन्हा हुडकेश्वर पोलिसांनी केला उघड,मुद्देमालासह दोन आरोपींना गाजियाबाद येथुन घेतले ताब्यात…

अट्टल घरफोड्या तसेच मोबाईल शॅापी फोडण्यात तरबेज असलेला मुस्तकीन यास गाजीयबाद येथुन ताब्यात घेऊन हुडकेश्वर पोलीसांनी उघड केला दिघोरी येथील मोबाईल शॅापी घरफोडीचा गुन्हा,दोन आरोपींसह २४ लाखाचेवर मुद्देमाल केला जप्त… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील सचिन दामोदर गावंडे वय ४० वर्ष यांनी पोलिस स्टेशन हुडकेश्वर येथे तक्रार दिली की ते दिघोरी, सर्वश्री […]

Read More

येवला अंदरसूल येथील घरफोडीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी महीनाभराचे आत लावला छडा,आरोपींसह मुद्देमाल केला हस्तगत…

येवला तालुक्यातील अंदरसुल येथील फर्निचरचे दुकान फोडणारे चोरटे येवला तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्तिक कार्यवाहीत केले जेरबंद…. येवला(नाशिक)प्रतिनिधी – यबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येवला तालुका पोलिस ठाणे हद्दीत दि. १०/०९/२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी येवला अंदरसुल रोडवरील जीवन फर्निचर दुकानाचे पाठीमागील बाजुचे शटर तोडून दुकानात बेकायदेशीरपणे प्रवेश करून दुकानात विक्रीसाठी ठेवलेले एल.ई.डी. […]

Read More

मंदीरात चोरी करणारे दोन चोरट्यांना युनीट २ ने केले जेरबंद,उपनगर येथील गुन्हा उघड…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट २ ने विहितगांव येथील आण्णा गणपती मंदिरातील चोरीचा गुन्हा उघड करुन दोन चोरट्यांना केले जेरबंद….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात व परिसरात घडणाऱ्या घरफोडी, तसेच मंदिरातील चोरी व इतर चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने उपाययोजना करणे व प्रतिबंध घालणे बाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी गुन्हेशाखेला […]

Read More

अट्टल घरफोडी करणारे ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले २ घरफोडीचे गुन्हे….

घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करुन,मुद्देमालासह ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड…. नागपुर( प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सावनेर हद्दीमध्ये सतत दिवसा होत असल्याचे घरफोडी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात घरफोडी च्या संदर्भात दाखल गुन्हयाचे समांतर तपास […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने एका संशईतास ताब्यात घेऊन,उघड केले चोरी,जबरी चोरी,घरफोडीचे गुन्हे…

स्थानिक गुन्हे शाखा,नाशिक ग्रामीण यांनी एका संशईतास ताब्यात घेऊन उघड केले,४ जबरी चोरी,१ घरफोडी,शेतीपंपाचे गुन्हे,१० आरोपींना केले जेरबंद… नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बडनेर खाकुर्डी पोलिस ठाणे हद्दीत रावळगाव या ठिकाणी एच. पी. पेट्रोलपंपावरील जमा असलेली रोख रक्कमेचा बँकेत भरणा करण्याकरीता जात असतांना पेट्रोलपंपावरील मॅनेजर फिर्यादी भिमा रावन पाटील यास अडवुन कोयत्याचा धाक दाखवुन रोख […]

Read More

अनोळखी महीलेच्या खुनाचा परभणी पोलिसांनी ४८ तासाचे आत केला उलगडा…

अनोळखी महिलेच्या प्रेताची ओळख पटवुन खुनाच्या गुन्हयातील आरोपींना ४८ तासात अटक,शुल्लक रागातुन खुन केल्याचे उघड… परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१४) सप्टेंबर २०२४ रोजी विजयनगर जवळील रेल्वे स्टेशनच्या मोकळया पडीक जागेत काटेरी झुडूपांमध्ये, पूर्णा येथे एका ४५-५० वयोगटातील अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले होते. तिच्या तोंडावर, डोक्यात गंभीर जखमांवरून सदर महीलेचा खून झाला असल्याचे […]

Read More

अमरावती गुन्हे शाखेने सोनाराला लुटणारी आंतरराज्यीय टोळी केली जेरबंद….

अमरावती गुन्हे शाखेने सोनाराला लुटणारी आंतरराज्यीय टोळी केली जेरबंद,२.५ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत,अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता…. अमरावती (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, यातील  फिर्यादी अरविंद उत्तमराव जावरे हे त्याचे वडीलांसह दुचाकी वाहनाने त्यांचे नावरे ज्वेलर्स नावाचे दूकानात दुकान उघडण्यासाठी सकाळी ११.३० वा.च्या दरम्यान मातामाय मंदीर वंसुधरा कॉलनी येथून जात […]

Read More

सहा संशयीतांना ताब्यात घेऊन धंतोली पोलिसांनी उघडलकेला जबरी चोरीचा गुन्हा…

जबरी चोरी करणाऱ्या ६ आरोपींना धंतोली पोलीसांनी केली अटक, सात लाख रूपयाचा मुद्देमाल केला हस्तगत… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी किशोर समाधान भांदर्गे, वय ३७ वर्षे, रा. धोत्रा, भंडगोजी, ता. चिखली, जि. बुलडाणा यांना त्यांचे परीचयाचे शुभम साखळीकर, रा. चिखली, बुलडाणा यांनी नागपुर, वर्धमान नगर येथील गोपी जोशी यांचे कार्यालयात जावुन […]

Read More

ईटेरीयर डेकोरेशन फसवनुक प्रकरणातील आरोपींचा पुणे पोलिस घेणार ताबा…

ईटेरीयर डेकोरेशनच्या नावाखाली फसवनुक करणाऱ्यांना जेलमधे  केले रवाना… ईटेरियर डेकोरेशनच्या नावाखाली ॲानलाईन लाखोचा गंडा घालणाऱ्या दोन भामट्यांना वर्धा सायबर पोलिसांनी पुणे येथुन घेतले ताब्यात… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी गौरव तपन चट्टोपाध्याय, रा. आलोडी, वर्धा यांनी दि (२२)डिसेंबर २०२३ रोजी त्यांचे फेसबुक वर इंटेरीयर फर्निचर डेकोरेशन ची जाहीरात पाहुन नागपुर येथील फ्लॅट […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!