भाडेतत्वावर घेतलेली गाडी चालकास मारहान करुन चोरणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

भाडे तत्वावर घेतलेल्या चारचाकी वाहनांचे चालकास मारहाण करून जबरदस्तीने वाहने चोरून नेणार्या आंतरजिल्हा टोळीस पुणे  ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा व रांजनगाव  पोलिसांची संयुक्तिक कार्यवाही,दोन गुन्हे केले उघड तसेच दोन वाहनांसह १३ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…., रांजनगाव पुणे(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, भाड्याने कार घेऊन चालकास मारहान करुन ती पळविले संबंधात. […]

Read More

मालकाच्या कारसह पसार होणार्या नौकरास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात….

राजस्थान येथील मालकांची कार नौकराने चोरली स्थानिक गुन्हे शाखेने कार सह आरोपी १३ दिवसात केले जेरबंद …. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १६/०२/२०१४ रोजी तक्रारदार गोविंदसिंह उगमसिंह गेहलोत रा. पदाला नयाबोरा मंडोर,जोधपुर, राजस्थान यांनी पोलिस ठाणे चिकलठाणा येथे तक्रार दिली कि, त्याचे जोधपुर येथे हॉटेल व्यवसाय असुन त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर येथील राहणारा भरत उर्फ […]

Read More

लातुर परीसरात चोरी करणारी सराईत गुन्हेगांरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने केली मोटारसायकल व मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक. चोरीचे 21 मोबाईल, 11 मोटर सायकली,1 लॅपटॉप असा एकूण 08 लाख 32 हजार रुपयाच्या मुद्देमालासह 6 आरोपींना  केली अटक,चोरीचे 8 गुन्हे केले उघड….. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस ठाणे एमआयडीसी हद्दीमधून मोटार सायकल चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे एमआयडीसी […]

Read More

सावनेर पोलिसांनी घरफोडीचे ८ गुन्हे उघड करुन,७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

सावनेर पोलिसांनी उघड केले घरफोडीचे ८ गुन्हे, ३ आरोपींसह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….. सावनेर(नागपुर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी किंमती मालाविषयी गुन्हे उघड करण्यासाठी सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन सावनेर येथे दाखल असलेले अप क्र. २८/२४ कलम ४५८, ३८०, ५११ भादवी सहकलम […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने १२ तासात उघड केला जबरी चोरीचा गुन्हा…

जबरी चोरीतील आरोपी अवघ्या १२ तासात स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद… अमरावती(प्रतिनिधी) –  सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२६/१२/२३ रोजी फिर्यादी दर्शित  हनुमान अग्रवाल रा मोरबाग हाऊस अमरावती यांनी पो.स्टे येवदा येथे तक्रार दिली की, त्यांचे कडे काम करणारे ड्रायव्हर प्रमोद ढोके व सौरभ साहु यांना अकोला येथे त्यांचे स्वताचे मालकीची रेनॉल्ड क्विट क एम एच २७ डी […]

Read More

वाहन चोरट्याच्या वर्धा पोलिसांनी आवळल्या मुसक्या,२ गुन्हे केले उघड…

 स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचेकडुन पोलिस स्टेशन , तळेगाव व   आर्वी येथिल कार आणि  मोटार सायकल चोरणाऱ्या चोरटयास ताब्यात घेवुन चोरी गेलेली मारूती कपंनीची झेन कार व एक मोटार सायकल अवघ्या चार तासात हस्तगत करून दोन गुन्हे केले उघड….. वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की,  सतनामसिंग लेहरीसिंग अंधरेलेबावरे, वय 33 वर्ष, रा. वर्धामनेरी यांनी लेखी तक्रार दिली […]

Read More

घरफोडीतील अट्टल आरोपी राजापेठ पोलिसांचे ताब्यात,५ गुन्हे केले उघड…

राजापेठ(अमरावती शहर)प्रतिनिधी – सवीस्तर वुत्त असे की  शहरामध्ये वाढत्या चोरी, घरफोडीच्या घटना पाहाता सदर घटनांना आळा बसावा या करीता पोलिस आयुक्त  यांनी मार्गदर्शन करुन कार्यवाही करण्याच्या सुचना निर्गमीत  केल्या होत्या.त्यानुसार पोलिस स्टेशन राजापेठ येथे दाखल अप. क्र. ९८५/२०२३ कलम ४५७ ,३८०, ५११, ३४ भादवि च्या गुन्ह्यातील आरोपी १) शंकर सुभाष बंन्सोड वय ४२ वर्ष रा. भिमनगर अमरावती. […]

Read More

बेपत्ता ईसमाचा खुनी शोधण्यात हिंजवडी पोलिसांना यश…

हिंजवडी(पिपरी-चिंचवड) महेश बुलाख. – सवीस्तर व्रुत्त असे की  हिंजवडी पोलिस ठाणे येथे दिनांक २५/०९/२०२३ रोजी रेणुका किशोर पवार वय – ३० हीने माहीती दिली की, तिचा पती- किशोर प्रल्हाद पवार वय – ३५ रा. सुसगाव ता. मुळशी जि. पुणे हा दिनांक २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०४/०० वा. पासुन घरातुन कोणास काही एक न सांगता निघुन गेला आहे. […]

Read More

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने केले दोन घरफोडीचे गुन्हे उघड…

हिंगोली – पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी घरफोडीचे गुन्हे उघड करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते त्या अनुषंगाने दिनांक- ३१/०८/२०२३ रोजी पोलिस स्टेशन औंढा नागनाथ हददीतील मौ. दौडगाव व दिनांक- ०२/०९/ २०२३ रोजी पोलिस स्टेशन  हिंगोली ग्रामीण अंतर्गत गंगानगर येथे फिर्यादी यांचे घरी कोणीच नसल्याचे संधी साधुन अज्ञात आरोपींनी घराचे कुलुप तोडुन घराच्या कपाटात ठेवलेले […]

Read More

खुनाच्या गुन्ह्याची २ दिवसात केली उकल..स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…

वर्धा – दिनांक २२/०९/२०२३ रोजी उत्तम निरंजन वैद्य यांनी पोलिस स्टेशन अल्लीपूर येथे तकार दिली की, दिनांक २२/०९/२०२३ रोजी फिर्यादी यांची पत्नी सौ. अनुसया उत्तम वैद्य या नेहमीप्रमाणे सकाळी ०८:०० वा. दरम्यान शेतमजुरीचे कामाकरिता गेली होती. फिर्यादी हे सकाळी ०८:३० वा. दरम्यान गावातील बाजारात गेले होते. फिर्यादी हे सकाळी १२:३० वाजताचे दरम्यान घरी परत आले असता त्यांची मुलगी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!