ओमनी कारमधुन धुळे शहरात विक्रीसाठी येणारा गुटखा स्थागुशा पथकाने पकडला…

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला लाखो रुपयाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखे कडुन जप्त… धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी होत असल्याने पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, धुळे यांनी पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना सुचना देऊन कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. सदर आदेशानुसार माहिती […]

Read More

जबरी चोरीचा बनाव करणारे सासरे-जावई धुळे स्थागुशा पथकाचे ताब्यात…

जबरी चोरी करण्याचा बनाव करणारे जावाई व सासरे यांना स्थानिक गुन्हे शाखा, धुळेने केले जेरबंद धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२०) रोजी दुपारी ०३.५० वा. विजेंद्र हिम्मत भोई रा. कासोदा ता.एरंडोल जि. जळगाव यांचे मालकीचा कापुस रविंद्र लक्ष्मण सोनवणे रा. आडगाव, कासोदा हा कापुस विक्री करुन मिळालेली रक्कम रुपये ६,८२,९१५/-  रुपये सोबत घेवून त्यांचे आयशर […]

Read More

धुळे पोलिसांची संकल्पना गोतस्करी रोकण्यासाठी बघा काय केले…

गोतस्करांना रोकण्यासाठी श्रीकांत धिवरे पोलिस अधिक्षक धुळे यांच्या संकल्पनेतुन  गोरक्षक सेल ची स्थापना,गो तस्करी करणाऱ्यांवर आता कायद्याचा बडगा…. धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्हयात होणारी गो तस्करी बाबत झिरो टॉलरन्सचा पवित्रा घेत जिल्हास्तरावर “गोरक्षक सेल” ची स्थापना केली आहे. या सेल मध्ये १ पोलिस उपनिरीक्षक व ४ पोलीस अंमलदारांची […]

Read More

शस्त्रनिशी दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी शिरपुर तालुका पोलिसांचे ताब्यात…

मुंबई-आग्रा महामार्गावर पळसनेर घाटात काही  संशईत ईसम संदीग्ध अवस्थेत फिरताय अशा गोपनीय माहीती वरुन शिरपुर तालुका पोलिस त्या ठिकाणावर जाऊन त्यांची चौकशी केली असता ते शस्त्रानिशी दरोडा टाकण्याच्या पुर्वतयारीत असलेले दरोडेखोर शिरपुर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले… शिरपुर(धुळे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.८ रोजी दुपारी १२.३५ वा. सुमारास शिरपुर तालुका पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली […]

Read More

पिंपळनेर पोलिसांनी पकडला शहरात येणारा गुटखा…

पिंपळनेर पोलिसांची कारवाई; १ लाख ८० हजारांचा तंबाखु-सुगंधीत गुटखा जप्त… धुळे (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणून पिंपळनेर पोलिसांचे […]

Read More

धुळे पोलिसांनी उधळला दरोडेखोरांचा सशस्र दरोड्याचा डाव….

दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगारांना धुळे एलसीबीने केली अटक… धुळे (प्रतिनिधी) – दरोडा टाकण्याच्या उद्देशाने पुर्ण तयारीनिशी जाणाऱ्या गुन्हेगारांना धुळे एलसीबीने शिताफीने अटक केली आहे. या मध्ये त्यांच्याकडून १ लाख ३४ हजार रु. किमतीचे दरोड्याचे साहित्य हे जप्त केले आहे. सदरची कारवाई ही श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक आणि किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली (एलसीबी) स्थानिक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!