कारच्या चालकानेच चोरले मालकाचे पैसे,भद्रकाली पोलिसांनी शिताफीने हिंगोली येथुन घेतले ताब्यात…
मालकाचे कारमधुन ३ लाखांची रोकड लंपास करणारा ड्रायव्हर पोलिसांचे जाळयात,भद्राकाली पोलिसांची कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.२३/०१/२०२४ रोजी इसम नामे श्री. गणपत सुखदेव हाडपे रा. गंगापुर रोड, नाशिक हे त्यांचे कामाकरीता जिल्हा परिषद कार्यालय, नाशिक याठिकाणी त्यांचे स्कोडा गाडीने चालक नामे प्रशांत गवळी मुळ रा. वाशिम जिल्हा याचेसह गेले होते. त्यावेळी त्यांनी सोबत […]
Read More