ससुन रुग्नालय गेटजवळ सापडलेल्या ड्रग रॅकेटचा सुत्रधार ललित पाटील झाला फरार…
पुणे – ड्रग रॅकेटचा तस्कर ललित पाटील हा येवरडा कारागृहात शिक्षा भोगत होता त्यातच त्याला विविध आजाराने ग्रासले म्हनुन आजारांमुळे जूनपासून ससून रुग्णालयात दाखल झाला होता. तो रुग्णालयात राहून ड्रग्स रॅकेट चालवत असल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच उघड केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असलेला ड्रग्स रॅकेटचा सूत्रधार ललित पाटील हा सोमवारी रात्री ससून रुग्णालयातून […]
Read More