कुख्यात गुन्हेगार प्रशांत फुलकर याचेवर चंद्रपुर पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…
दुर्गापुर येथील कुख्यात चोर व तंम्बाखु तस्कर याचेवर पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांची एम.पी.डी.ए. कायद्यानवये स्थानबध्दतेची कारवाई….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन दुर्गापूर येथील अभिलेखावरील आरोपी प्रशांत अरूण फुलकर वय 35वर्षे रा. सुमित्रा नगर, चंद्रपूर याचेवर विवीध पो.स्टे.अंतर्गत घरफोडी, चोरी, गंभीर दुखःपत तसेच सुगंधीत तम्बाखूची तस्करीचे गुन्हे नोंद असून त्याची दुर्गापुर . […]
Read More