कलर प्रिंटरच्या साहाय्याने ५०० रु च्या बनावट भारतीय नोटा छापनारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,९१ लक्ष रु च्या नोटा व साहीत्य जप्त…
५००/- रू. दराच्या ९१ लाख रू च्या बनावट रंगीत छायांकीत नोटा छापनार्या आंतराज्यीय टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा , साहीत्य केले जप्त…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि १० मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे चंद्रपुर शहरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदाराकडुन माहिती मिळाली की, उर्जानगर मेजर गेट जवळ असलेल्या राजेश अपार्टमेंट […]
Read More