अट्टल वाहन चोरटा ईमामवाडा पोलिसांचे ताब्यात,उघड केले ४ गुन्हे…
अट्टल वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन ईमामवाडा पोलिसांनी उंघड केले ४ वाहन चोरीचे गुन्हे…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.यातील तक्रारदार वेदांत प्रविण भोयर, वय १८ वर्षे, रा. जुना बाबुलखेडा, अजनी, नागपुर हा दि(७)मे रोजी रात्री ८.००. ते १०.०० वा. चे दरम्यान, व्ही.आर. मॉल चे मागे, कॉन्व्हेंट समोर, रामबाग कॅालनी येथे त्यांची पांढऱ्या रंगाची […]
Read More