आममुख्त्यार पत्राच्या गैरवापरातील मुख्य आरोपी नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

आममुख्त्यार पत्राच्या गैरवापरातील मुख्य आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात… आममुखत्यार पत्राचा गैरवापर करुणार्यांवर गुन्हे दाखल… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपूर शहर आर्थिक गुन्हे शाखेने आममुख्त्यार पत्रामध्ये खाडाखोड करून दिशाभुल करून संबंधितांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी – संदीप देवगडे, रा. पांढूर्णा, तह.कामठी जि.नागपूर यांनी […]

Read More

नोकरीचे आमिष दाखवुन कोट्यवधीची फसवनुक करणाऱ्या टोळीचा मुख्य सुत्रधार नागपुर आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

नोकरीचे आमिष दाखवून कोटींची फसवणुक करणाऱ्या टोळीच्या मुख्य सुत्रधारास छत्तीसगड येथुन केली अटक…. नोकरीचे आमिष दाखवुन कोट्यवधी रुपयाची फसवणुक करणारी टोळी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.. नागपूर (शहर प्रतिनिधी) – नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा फसवणुक करणाऱ्या टोळीतील फरार पाचव्या आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर छत्तीसगड मधून उचलण्यात नागपूर गुन्हे शाखेला यश मिळाले […]

Read More

आममुखत्यार पत्राचा गैरवापर करुणार्यांवर गुन्हे दाखल…

आममुखत्यार पत्राचा गैरवापर करुन व शासनाची फसवनुक  करणार्यांवर गुन्हे दाखल… नागपूर (शहर प्रतिनिधी) – आममुखत्यार पत्राचा गैरवापर करणाऱ्या आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून त्याच्याकडून गुन्ह्याची उकल केली आहे. या प्रकरणी फिर्यादी संदीप देवगडे, रा. पांढुर्णा, जि.नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे वाठोडा, नागपूर शहर येथे अप क्र.२९५/२०२४ कलम ४०६,४२०,४६५,४६७,४६८,४७१,आणि ३४ […]

Read More

नोकरीचे आमिष दाखवुन कोट्यवधी रुपयाची फसवणुक करणारी टोळी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

नोकरीचे आमिष दाखवून फसवणारी टोळी गजाआड… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या टोळीला नागपूर शहर गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी तानबा इंदूरकर, रा. नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेशपेठ पोलिस ठाण्यात अप. क्र. १७७/२४ कलम ४२० ,४०६ ,४६५ ,४६७ ,४६८ […]

Read More

व्यापाऱ्याची आर्थिक फसवणुक करणाऱ्या फरार आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने पुणे येथुन घेतले ताब्यात…

व्यापाऱ्याला अधिक नफ्याचे आमिष दाखवून करोडोंची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यातुन घेतले ताब्यात…. धान्य व्यापाऱ्याला कोटींचे आमिष दाखवून फसवणाऱ्या मुख्य आरोपीस नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेने केले जेरबंद… नागपूर (शहर प्रतिनिधी) – अधिक नफ्याचे आमिष दाखवून करोडोंची फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने पुण्यातून उचलले आहे. या प्रकरणी फिर्यादी जयेश चंदाराणा, रा.हिंगणघाट, जि.वर्धा […]

Read More

जास्त परताव्याचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणुक करणारी टोळी गजाआड…

जास्त परताव्याचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणुक करणारी टोळी गजाआड… नागपूर (शहर प्रतिनिधी) – जास्त परताव्याचे आमिष दाखवून आमच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास तीन महिन्यानंतर ते १५ ते २० टक्के किंवा त्या पेक्षा जास्त रिटर्न मिळेल असे अधिक नफ्याचे आमिष दाखवून ५ कोटी ३९ लाख रु. फसवणुक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपींना नागपूर शहर गुन्हे शाखेने मुंबई […]

Read More

माजी सैनिकास कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्यास गुंडा विरोधी पथकाने गोव्यातुन घातल्या बेड्या…

माजी सैनिकासह त्यांच्या साथीदारांना कोटयावधीचा गंडा घालणाऱ्या कर्नाटकातील आरोपीस गुंडा विरोधी पथकाने गोव्यातून केली अटक…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मार्च २०२० ते ऑगस्ट २०२० चे दरम्यान आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील रा.बेलगाव राज्य कर्नाटक याने शेअर मार्केट मधील त्यांचे अॅक्युमेन व गुडविल या शेअर मार्केट कंपनीचे प्रमाणपत्र दाखवुन ते त्यामधील ब्रोकर असल्याचे सांगुन […]

Read More

बिटकॅाईनच्या माध्यमातुन लाखोंची फसवणुक करणाऱा मलेशिया येथील निवासी असलेल्या मुख्य सुत्रधारास दिल्ली येथुन केली अटक,नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी…

बिटकॉईनच्या नावाने फसवणूक करणाऱ्या मलेशियाच्या सायबर गुन्हेगारास नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक.…. नागपूर (प्रतिनिधी) – बिटकॉईनच्या माध्यमातून तीन महिन्यांत दुप्पट नफा देण्याच्या नावाखाली नागपुरकरांची फसवणूक करणाऱ्या मलेशियाच्या सायबर गुन्हेगाराला नागपूर पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून अटक केली.माईक लुसी उर्फ बहारूद्दीन बिन युनूस (रा.मलेशिया) असे आरोपीचे नाव आहे. माईक याने भारतात निषेध वासनिक नावाच्या दलालाला हाताशी […]

Read More

१ कोटीची फसवणुक करणाऱ्या आरोपीस मुंबई येथुन केली अटक,नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेची कार्यवाही…

१ करोड रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या… नागपूर (प्रतिनिधी) – खोट्या ट्रेड प्रॉफिट फंड बाबत सांगून भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची रोख १ करोडची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींना अटक करून ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेले अनेक दिवस पोलिस सापळा रचून यांच्या मागावर होते. पण आरोपी हाताला लागत नव्हते पण शेवटी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!