अवैधरित्या गॅस रिफीलिंग करणाऱ्यास युनीट २ ने घेतले ताब्यात…
घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरव्दारे वाहनांमध्ये गॅस भरून देण्यासाठी सिलेंडरचा साठा करणारा गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात गुन्हे… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिक पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गु्न्हे शाखा युनिटला प्राप्त होणा-या तक्रारींची त्वरीत दखल घेवून कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट -२, नाशिक […]
Read More